Telegram iComsium Current root: C:\inetpub\wwwroot\bhmahad\wp-content\themes\astra
Current path: C:\\\\inetpub\\\\wwwroot\\\\bhmahad\\\\wp-content\\\\themes\\\\astra/inc/assets
..
css
fonts
images
js

Dosya Yükle

पंचायत समिती – महाड

पंचायत समिती – महाड

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, महाड मार्फत ग्रामीण भागातील महिलांच्या सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी कार्य करित आहे, ग्रामीण भागातील गरजू, गरीब, जोखीमप्रवरण कुटुंबाना समृद्ध, आत्म सन्मानाने जीवन जगता यावेळी यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याचे काम केले जात आहे. याकरिता सर्वसमावेशक, लोकशाही तत्वावर आधारित, स्वयंचलित स्वयं सहाय्यता समूह, गाव संघ, प्रभागसंघ या समुदाय संस्थाची निर्मिती करुन ग्रामीण गरीब कुटुंबांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत.

डॅशबोर्ड

1860

Self Help Group (SHG) स्वयं सहायता समूह

80

Village Orginazation (VO) ग्राम संघ

3

Cluster Level Federation (CLF) प्रभाग संघ

50

Producer Group
उत्पादक गट

18560

SHG Members
स्वयं सहायता समूह सदस्य

आमचे स्थान

तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती महाड

मा.श्रीमती नेहा भोसले

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक,
जिल्हा परिषद - रायगड

मा.श्रीमती प्रियदर्शिनी मोरे

प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक,
जिल्हा परिषद - रायगड

मा. श्री. उदयसिंह साळुंखे

गटविकास अधिकारी
पं. स. महाड

श्री.संचित स्मिता सुनील पार्टे

तालुका अभियान व्यवस्थापक
पं. स. महाड

Scroll to Top